ढाणकी परिसरात धोकादायक जिलेटिनचा स्फोट करण्यासाठी अप्रशिक्षित कामगारांचा वापर, अल्पवयीन मुलांचा सुद्धा सहभाग?
खोदकाम करत असताना काळा पाषाण फोडण्यासाठी जिलेटिनचा होतो उपयोग प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी काही दिवसापूर्वी निंगनुर येथे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला व पोलिसांनी तत्काळ व्यक्तीला अटक करून भविष्यात अनेक अघटीत घडणाऱ्या…
