सोनामाता हायस्कूल चहांद
येथे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांची सदिच्छा भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल चहांद येथे माननीय उपशिक्षणाधिकारी गोडे साहेब शिक्षण विभाग यवतमाळ जिल्हा यांनी सदिच्छा भेट दिली उपशिक्षणाधिकारी तसेच राळेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी देवळे मॅडम, या…
