जिल्हा परिषद मराठी शाळा ईसापुर येथील शिक्षक दिगंबर बदू जाधव भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित
उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव सहकार महर्षी, शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ…
