उपजिल्हा रुग्णलयातील नियोजन शून्यतेमुळे रुग्णांची हेळसांड, तीन ते चार दिवसानंतर मिळतोय रक्ततपासणी रिपोर्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात पाहणी
वरोरा:---जिल्हा उप रुग्णालय वरोरा, मध्ये अनेक प्रकारच्या सुविधा असल्याने येथील येणाऱ्या रुग्णांना गरोदर मातांना वृद्धांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे एवढेच नव्हे तर येथील व्यवस्थाही ढिसाळ असल्याने वरोरा भद्रावती…
