पोंभूर्णा न.पं.कंपोस्ट खत चोरी प्रकरणाची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या पोंभूर्णा शहरात आगमाना निमित्य आज V.V.I.P. विश्रामगृहात शिवसेना नगरसेवक तथा पदाधिकरी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत पोंभुर्णा नगरपंचायत…
