वैद्यकीय अधिकारी हत्येप्रकरणी तीन आरोपी अटकेत,मुख्य आरोपी अद्यापही मोकाट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ११ जानेवारी रोजी सांयकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान उमरखेड येथिल आर.पी . उत्तरवार कुटिर रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ.हनुमंत संताराम धर्माकारे यांची उमरखेड - पुसद…
