मनसेचे महावितरण कार्यालयासमोर डफडे वाजवून धरणे आंदोलन
शेतकर्यांच्या समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू - मनिष डांगे वाशिम - नादुरुस्त रोहीत्र दुरुस्तीसाठी ८० टक्के विजबिल भरण्याची जाचक अट रद्द करण्यासह सक्तीची विजवसूली आणि शेतकर्यांच्या इतर अनेक…
