खैरी येथे एस.डी.ओ काळे व तहसीलदार डॉ.कानडजे यांची लसीकरण केंद्राला भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) येथे एस. डी. ओ काळे व तहसीलदार डॉ.कानडजे यांनी लसीकरणाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेऊन शिल्लक राहीलेले लाभार्थांचे लसीकरण करवुन घ्या, असे सांगितले. खैरी गावाने…
