विहिरीत पडलेल्या रोहिला जीवदान,खडकी शेतशिवारातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) अथक परिश्रमानंतर गावकर्यांच्या साहाय्याने विहिरीत पडलेल्या रोहीच्या एक वर्षीय पिल्ल्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पिल्लू विहिरीत पडले होते. ही घटना आज…
