आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मदत सुपूर्त
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी ८६९८३७९४६० आर्णी तालुक्यामधील मुकिन्दपुर या गावी काही दिवसांपूर्वी भगवंता हेंगाडे (वय अन्दाजे३४) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली.या घटणेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त…
