कापसाला मिळाला 8151 भाव,कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव मध्ये लिलाव पद्धतीने कापसाच्या खरेदीचा वेळी शेतकऱ्यांना 8151/- रुपये भाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 25/10/2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव मध्ये लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी सुरू झाली त्यामध्ये शेतकऱ्यांना 8151/- रुपये भाव मिळाला. त्यावेळेस बाजार समितीचे…
