बरांज प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्यांसाठी कर्नाटक-एम्टा कंपनीविरुद्ध भाजपचे १३ ला आंदोलन.
जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भद्रावतीत बैठक. आ. सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात होणार्या आंदोलनाची कंपनीला धास्ती! रविवार, दि. १० आक्टोंबरभद्रावती तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक-एम्टा कोळसा उत्खनन कंपनीने मनमर्जीचे धोरणसत्र राबवून स्थानिक…
