ओ शेठ ,आम्ही सुरक्षित जाऊ का थेट कि मधातच होईल भेट?
🔹 वाहनचालकाचा सवाल🔹वाहनचालकाचा जीव मुठीत घेऊन प्रवास🔹लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) खैरी ते कुंभा, रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून जागोजागी खड्डे पडून चाळणी झाली. आजपर्यंत अनेक वेळा…
