T1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव यांनी दिले अजगराला जीवदान.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या मध्ये प्राणी मित्र .T1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत.आता होत असलेल्या रोजचा पावसा मुळे नदी नाल्यांना पूर…
