प्रकाशा पुलावर बेवारस वाहन सापडल्याने खळबळ, पोलिसांचा शोध सुरू
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी नंदुरबार: प्रकाशा येथे तापी नदीच्या पुलावर एक बेवारस मोटरसायकल आढळून आली आहे. वाहनाच्या आजूबाजूला व परिसरात तपास केला असता कोणीही आढळून न आल्याने विविध तर्क लढविले जात…
