राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात झाला जीवघेणा खड्यामय रस्त्याने झाले अनेक अपघात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हेद्राबाद ते नागपूर महामार्गावर पांढरकवडा ते हिंगणघाट दरम्यान मोठ मोठेखड्डे पडले आहे हा मार्ग झाला तेव्हापासून कुठलीही दुरुस्ती नाही दररोज हजारो…
