ठाणेदार संगीता हेलोंडे यांचा वाढदिवस साजरा केला झाडे लावून,शिवक्रांती कामगार संघटनेचा उपक्रम
झरी तालुक्यातील पाटण येथील ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाटण येथील पोलीस स्टेशन मध्ये शिवक्रांती कामगार संघटनेने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना वाढदिवसानिमित्त झाड दिले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…
