सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी, राळेगाव – सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य…
