सामाजिक कार्यकर्ते विजय कुडे यांचा वाढदिवस वृक्ष रोपण करून साजरा
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वणी वरोरा:– न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सहसचिव विजय कुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज पाहून आज शेषनाग मंदिर परिसर येथे राष्ट्रवादी युवक…
