सन्मान वैद्यकीय क्षेञातील गृहिणींचा “,ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे आयोजन
" राजुरा: ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे "सन्माण गृहिणींचा" हा कार्यक्रम संपन्न झाला.दि.१४ जुलै २०२१ स्थळ:- ग्रामीण रूग्णालय, गडचांदुर व नगरपरिषद, गडचांदुर याठिकाणी कोवीड१९ या काळात सहकार्य करणाऱ्या गृहीणींचा…
