राळेगाव येथे संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शिवसेनेचे विदर्भाचे नेते आमदार संजय भाऊ राठोड यांचा वाढदिवस दिनांक 30 जूनला आहे. त्यानिमित्ताने जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन त्यांचा…
