विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी : अभाविप
प्रतिनिधी:पियुष भोगेकर गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे तसेच गोंडवाना विद्यापीठ संलग्नित प्रत्येक महाविद्यालयात पदवीदान समारंभ पार पडले. अश्यातच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना त्याचा पदवी बहाल केल्या पण बऱ्याचश्या विद्यार्थ्यांच्या पदवी तसेच मार्कशीट मध्ये…
