श्री हनुमान मंदिर पुरातन जंगलाचा मारोती देवस्थान,
नविन वाघदरा चे वतिने महाप्रसाद, व आरोग्य शिबिराचे आयोजन
श्री हनुमान मंदिर पुरातन जंगलाचा मारोती देवस्थान नवीन वागधरा येथे उद्या दिनांक, ६एप्रिल रोज गुरवार श्रीची विधीवत पूजन करणे, भजन किर्तनाचे आयोजन, व दिंडीचा कार्यक्रम, महाप्रसाद, त्याचं बरोबर आरोग्य शिबिराचे…
