राळेगाव शाखा शिक्षक समितीच्या सचिव पदी प्रवीण थूल यांची अविरोध निवड व अध्यक्षपदी महेश सोनेकर कायम
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा , राळेगावच्या कार्यकारणीची सभा संघटनेचे अध्यक्ष महेश सोनेकर, ज्येष्ठ सल्लागार तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बबन नगराळे यांचे उपस्थितीत नुकतीच…
