ग्रामरोजगार सेवकांना ग्राम पंचायत सेवेत कायम करावे यासाठी मा.तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्र्यांना मागणी
ग्रामरोजगार सेवकांची निवेदनाद्वारे मागणी न्याय मिळाला नाही तर रोजगार सेवक बसणार उपोषणाला राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्रातील ग्राम पंचायत ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८,१४४ एवढी असून राज्य सरकारने महात्मा गांधी…
