बोर्डा गावात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन,युवासेना तालुका प्रमुख भूषण बुरीले यांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.शिवसेना वरोरा तालुका तर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबिर शिवसेना जिल्हा प्रमुख…
