हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था दूर न झाल्यास 9 आगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा रुग्णमित्र गजू कुबडे यांचा इशारा !
हिंगणघाट प्रतिनिधी:दिनेश काटकर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक प्रकारांची दुरावस्था असून सध्याच्या कोविडच्या भिषण काळातही या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावरून कोणतीही हालचाल होत नाही हे या भागातील…
