शिवसंपर्क अभियान झरी तालुक्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, झरी दि.18/07/2021 रोजी शिवसंपर्क अभियान जिल्हा परिषद सर्कल मुकूटबन पाटण येथे राबविण्यात आले. हे अभियान कृ.ऊ.बा.समिती हॉल मुकुटबन येथे घेण्यात आले.त्यावेळी उदघाटक म्हणून माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख…
