चिमुर शहरात मा श्री धनराजभाऊ मुंगले यांचे जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका चिमूरच्या वतीने मा श्री धनराजभाऊ मुंगले यांच्या पक्ष प्रवेशानंतर प्रथम आगमनाच्या निमित्ताने तालुका काँग्रेस कमिटी कडून स्वागत समारंभ आणि सत्कारचा कार्यक्रम घेण्यात आला…
