दलित वस्ती प्रभाग क्रमांक बारा ला मिळाला दोन कोटी पंचावन्न लाखांचा विकास निधी नगरसेवक बंडू उर्फ प्रदीप लोहकरे यांचा सातत्याने पाठपुरावा
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नगरपंचायत राळेगांव मध्ये प्रभाग क्रमांक बारा मध्ये विविध विकास कामां साठी तब्बल दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांचा विकास निधी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक बंधू उर्फ…
