हिमायतनगर महसूल विभागाची धडाकेबाज कार्यवाही , गौण खनिज करणाऱ्यावर छापा टाकून एक जे.सी.बी.सह ट्रॅक्टर जप्त
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, तालुक्यातील मौजे धानोरा, वारंगटाकळी परिसरात अवैध गौण खनिजांचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच हिमायतनगर तहसीलचे तहसीलदार गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पुणेकर , तलाठी शेख साहेब व…
