कृष्णापूर शेतशिवारात शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यावर वाघाचा हल्ला गाय केली ठार, शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा कृष्णापुर येथे वाघाने हल्ला करून गाय ठार केल्याची घटना घडली यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहेकृष्णापुर येथील शेतकरी रंगराव मिटकरे यांच्या शेतात…
