“टेमुर्डा येथे कृषीदुतांनी दिले गुटी कलम निर्मितीवर प्रशिक्षण “
महारोगी सेवा समिती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत विदर्भातील फळबागेला प्रोत्साहन म्हणून…
