न्यू इंग्लिश हायस्कूल येथे एन. सी. सी. विदयार्थ्यांचा सत्कार”
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय,राळेगाव येथील विद्यार्थ्यांचा अमरावती येथे दिनांक 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत एन. सी. सी. कॅम्प मध्ये शाळेतील एकूण दहा…
