ट्रकच्या धडकेने इसमाला चिरडले,नागपूर हैदराबाद हायवेवर
वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत देवधरी फाटा वळण रस्त्यावर , प्रभाकर मारोती मांडवकर (५५) रा देवधरी रस्ता ओलांडताना पांढरकवडा कडून येणारा ट्रकने जबर धडक दिली त्याचे शरीर छिन्नविच्छिन्नQ झाले होते घटनास्थळी…
