राळेगाव शहरात “वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त शहरातील राजपुत संघटनेच्या वतीने " वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती " मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील समाज बांधव…
