ढाणकी शहरातील हनुमान मंदिरामध्ये चिमुकल्यांनी सादर केली श्रीराम यांच्या जीवनपटावर लघुनाटिका
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी संपूर्ण देशात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी राम जन्म उत्सवात अगदी तन-मन-धनाने रममान झाले असताना यात बालगोपाल सुद्धा कुठेही कमी नव्हते. ढाणकी शहरातील हनुमान मंदिरात प्रभू रामचंद्राच्या…
