खासदार रामदास तडस यांचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
हिंगणघाट /प्रमोद जुमडे भारतीय जनता पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. स्थानिक विठोबा चौकात स्थित प्रचार कार्यालयाचे खासदार रामदास तडस…
