आष्टोणा येथे श्री संत गुणामाता पुण्यस्मरण महाशिवरात्री महोत्सव प्रित्यर्थ समस्त ग्रामवासी आष्टोणा द्वारा आयोजीत
श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर आष्टोणा येथे श्री संत गुणामाता पुण्यस्मरण महाशिवरात्री महोत्सव प्रित्यर्थ समस्त ग्रामवासी आष्टोणा द्वारा आयोजीतश्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा संपन्न झालामहोत्सव दि. ०३ ते १०…
