दहेगाव येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला मुहूर्त मिळेल का? , दहेगाव ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाण्याची सुविधा मिळण्याकरिता अनुदान आले असून सदर अनुदानातुन विंहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले…
