संत सेवालाल महाराज की जयच्या घोषणांनी वरूड जहाँगीर नगरी दुमदुमली
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला शासन…
