राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे दिनांक १२ जानेवारी ला राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष…
