वर्ध्याच्या वंशिका पारीसेचा राज्यस्तरीय सन्मान
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ साहित्य संघ, मधुरम सभागृह येथे “भोई गौरव” तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील केवळ ११ वर्षीय वंशिका पारीसे हिला विशेष राज्यस्तरीय पुरस्काराने…
