समाजसेवक ,भा ज पा नेते विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन ,शहनाज अख्तर यांच्या सुरेल आवाजात भक्तीमय गीतांचा कार्यक्रम
प्रतिनिधी नितेश ताजने वणी जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी च्या विद्यमाने शहरातील प्रसिद्ध व्यावसायीक, भाजपाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मा. विजय बाबु चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
