पाऊस लांबल्याने खरीपातील पीके संकटात,सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत
नितेश ताजणे प्रतिनिधीझरीजामणी यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही पाहिजे तसा मोठा पाऊस झालेला नाही. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी रिमझिम पाऊस पडला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने उभी पिके खरवडून नेली.तोही…
