तहसील कार्यालयात विना मास्क कर्मचारी, मात्र कारवाई दुकानदारांवर?
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा शहराचे नवीन तहसीलदार बेडसें साहेब यांनी रुजू होताच वरोरा शहरातील दुकानांमध्ये जाऊन मास्क न वापरल्यास दंड ठोठावण्याची कारवाई केली गेली .यातून दुकानदाराना हजारो चा दंड बसविण्यात…
