मजरा रै येथे ७५ वा संविधान अमृत महोत्सव दिवस मोठ्या थाटात साजरा
वेळ पडल्यास संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शेरकुरे दरवर्षीप्रमाणे यंदाही 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा वरोरा तालुक्यातील मजरा रै येथे 75 वा अमृत महोत्सव संविधान दिवस मोठ्या…
