न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे संविधान दिन संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,राळेगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. तसेच संविधान सप्ताह निमित्त शाळेत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
