विधानसभा निवडणुकी युती-आघाडीत उमेदवार वाढले
राजकीय पक्षासाठी ठरतेय डोकेदुकी
इच्छुक वाढल्याने बंडखोरीची भीती
सहसंपादक : रामभाऊ भोयर यावेळच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धा वाढली आहे, प्रत्येक पक्षात एकापेक्षा अधिक इच्छुक तयारी करीत आहेत. त्यामुळे इच्छुकांना उमेदवारीसाठी आधी घरातच संघर्ष करावा लागणार आहे, तेथे टिकाव…
