संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेचे अनुदान लाभार्थी यांना विना विलंब द्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवेदनाद्वारे मागणीगेल्या तीन ते चार महिन्यापासून श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांची परवड होत आहे त्यांच्याकडे…
